🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
आमदार सुहास कांदे यांचे आरोप साफ चुकीचे; विजय पाटील, रतन हलवर यांचे उत्तर
मालेगाव,नांदगाव,मनमाड, दि.९ मे :- दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे...











