🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
बघा व्हिडिओ – महाविद्यालयीन युवकाचे प्रसंगावधान जखमी काळविटास मिळाले जीवदान
देव तारी त्याला कोण मारी अशा आशयाचे प्रत्यय आज सोमवार आज दि.09/04/23 रोजी सावरगाव धानोरे गावाजवळ...









