🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
छत्रे विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
येथील छत्रे विद्यालयात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख...











