🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
इंजिनीअरिंग कारखान्यास विनय कुमार यांची भेट
इंजीनियरिंग कारखाना मनमाड मध्ये मुख्य इंजिनिअर श्री विनय कुमार यांनी भेट दिली. सेंट्रल रेल्वे...











