🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव कृती समितीतर्फे ”हम सब एक है” अभिनव उपक्रम
मनमाड - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्ताने जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव...











