🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
मनमाड येथे भारत माता क्रीडा मंडळातर्फे शस्त्र पूजन !
दर वर्षा प्रमाणे मनमाड येथील भारतमाता क्रीडा मंडळाच्या वतीने विजयादशमी निमित्त शस्र पुजन व...


