loader image
[ays_poll id=7]

परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांनी घेतली भुजबळांची सदिच्छा भेट

May 3, 2023

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी छगन भुजबळ यांनी सर्व विजयी उमेदवारांचे स्वागत करत त्यांचा सत्कार केला. शेतकरी हितासाठी बाजार समितीचा कारभार अतिशय पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा अशा सूचना त्यांनी नवनियुक्त संचालकांना दिल्या.

या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार, शिवसेना जिल्हाप्रमख गणेश धात्रक, राष्ट्रवादी शहराध्यक्ष दिपक गोगड, समाधान जेजुरकर यांच्यासह विजयी उमेदवार उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.