loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १४ मे २०२३ – रविवार

May 14, 2023

मेष : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

वृषभ : आरोग्य चांगले राहील. थोरामोठ्यांचे परिचय होतील.

मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

कर्क : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल.

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

तूळ : आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

वृश्चिक : प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

मकर : मन आनंदी आणि आशावादी राहील. संततिसौख्य लाभेल.

कुंभ : महत्त्वाची कामे नकोत. गडी, नोकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभणार नाही.

मीन : आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
.