loader image
[ays_poll id=7]

मनमाड बाजार समिती सभापती निवड १९ मे रोजी

May 14, 2023

मनमाड : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक शुक्रवार दि. १९ मे रोजी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आहे. अध्यक्षस्थानी प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. सिध्दार्थ मोरे हे राहणार आहेत.

या निवडणुकीसाठी १९ मे रोजी सकाळी ११.१० ते ११.२० वाजेपर्यंत नामनिर्देश पत्र विक्री, ११.२० ते ११.३० नामनिर्देशन पत्र स्विकारणे, ११.३० आहे.

सभापतीपदासाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक गोगड, उध्दव ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, मा. आ. संजय पवार, मा. सभापती गंगाधर बिडगर यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे.

अजून बातम्या वाचा..

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.