loader image
[ays_poll id=7]

मनमाड बाजार समिती सभापतीपदी माजी आमदार संजय पवार, कैलास भाबड उपसभापती

May 19, 2023

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखी खाली सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सभापतीपदी महाविकास आघाडीचे प्रमुख तथा माजी आमदार संजय पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस) यांची तर उपसभापती पदी महाविकास आघाडीचे कैलास नामदेव भाबड ( उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) यांची बिनविरोध निवड जाहीर झाली.

सभापती व उपसभापती पदासाठी माघारीनंतर प्रत्येकी एकच अर्ज शिल्लक राहिल्याने दोन्ही पदावर बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये सालाबादप्रमाणे यंदाही संपूर्ण विश्वातील हिंदू चे आराध्य दैवत छत्रपती...

read more
फलक रेखाटन दि. १९ फेब्रुवारी २०२४. नजरा अन माना अदबीनं खाली झुकवा,,,, माझा राजा येतोय..!!

फलक रेखाटन दि. १९ फेब्रुवारी २०२४. नजरा अन माना अदबीनं खाली झुकवा,,,, माझा राजा येतोय..!!

प्रौढप्रतापपुरंदर,क्षत्रियकुलावतंस,सिंहासनाधिश्वर,श्रीमंतयोगी,श्री,श्री,श्री,हिंदवी स्वराज्य...

read more
.