loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २४ मे २०२३ – बुधवार

May 24, 2023

तूळ : व्यवसायात वाढ होईल. मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

वृश्चिक : महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

मेष : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा ताण जाणवेल.

वृषभ : प्रवास शक्यतो टाळावेत. नातेवाइकांशी मतभेदाची शक्यता आहे.

धनू : आर्थिक क्षेत्रात चांगली स्थिती राहील. संततीसौख्य लाभेल.

मिथुन : नोकरीत चांगली स्थिती राहील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

कर्क : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवी दिशा सापडेल.

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय नकोत.

मीन : वाहने जपून चालवावीत. व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल.

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.

कन्या : प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकलावेत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.