loader image

एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड इ.१२ वी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२३ निकाल विज्ञान शाखा 99.21℅ व कला(उर्दू) शाखा 95.83 %

May 25, 2023


मनमाड:- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,नाशिक विभागीय मंडळ नाशिक अंतर्गत फेब्रुवारी / मार्च – २०२३ मध्ये घेण्यात
आलेल्या एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड इ.१२ वी परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागला असून विज्ञान शाखेत प्रविष्ट झालेले एकूण 128 विद्यार्थ्यांपैकी 127 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे.विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक:- चुतुरमुथा आयुष विनोदकुमारजी 81.33 % द्वितीय क्रमांक :-शिरूड सार्थक संजय 77.83 % तृतीय क्रमांक :-आहेर संस्कृती विक्रम 75.00 %
तसेच इ.१२ वी कला (उर्दू) शाखेचा निकाल 95.83℅ लागला असून एकूण 24 विद्यार्थ्यांपैकी 23 विदयार्थी उत्तीर्ण झालेले आहे. कला (उर्दू) शाखेतून प्रथम क्रमांक:- शाह झिनत बानो अहेसान 76.17 ℅ द्वितीय क्रमांक :- पठाण मसीरा नसिर 74.15℅ तृतीय क्रमांक:- शेख मिस्बाह अंजुम परवेज 72.33 ℅ यश प्राप्त केले.
संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी,सचिव हज्जन सायराबानो सलीम गाजियानी,सदस्य आयशा सलीम गाजियानी, रियाजभाई अन्सारी, सादिकभाई पठाण, मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेचे व कनिष्ठ
विद्यालयाचे नांव उज्वल केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.