loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २६ मे २०२३ – शुक्रवार

May 26, 2023

मेष : नोकरीतील मोठी जबाबदारीसाठी तारेवरची कसरत करावी लागेल.

वृषभ : प्रवास शक्यतो टाळावेत. थोरामोठ्यांशी मतभेदाची शक्यता आहे.

मिथुन : आर्थिक धाडस करण्याचे टाळावे. व्यवसायामध्ये धाडस नको.

कर्क : व्यवसायाच्या किंवा राहत्या जागेसंदर्भात एखादा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता.

सिंह : आज आपण कोणतेही धाडस करू नका. कर्मचारी वर्गशी मतभेदाची शक्यता.

कन्या : मित्रमैत्रिणींशी वादविवादाची शक्यता आहे. सहकार्याची अपेक्षा नको.

तुळ : नोकरीमध्ये बदलीचा प्रश्‍न सतावेल. व्यवसायामध्ये अडचणी येण्याची शक्यता.

वृश्‍चिक : नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. प्रवासाचे योग येतील.

धनु : आज आपणाला जास्त श्रम करावे लागणार. अतिरिक्त कामे पूर्ण करावी.

मकर : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कुंभ : प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे.

मीन : महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावेत. मुलामुलींच्या संदर्भात मनस्ताप देणारी गोष्ट घडेल.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.