भारतरत्न, प्रखर हिंदुत्ववादी, लेखक कवी, वक्ता ,स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती रविवार दिनांक 28 मे 2023 रविवार रोजी असून श्री गजानन महाराज मंदिर शिवाजीनगर नंबर 1 मनमाड येथे सायंकाळी 5:40 वाजता प्रतिमापूजन तसेच सामूहिक जयस्तुते गायनाने त्यांना अभिवादन करण्यासाठी मनमाड शहरातील सर्व सावरकर प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सावरकर यात्रेसाठी मनमाडकरांनी जो प्रतिसाद दाखवला तसाच प्रतिसाद आणि उत्साह आणि त्याच जोशाने ह्या कार्यक्रमात सामील होऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन केले आहे.
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.
मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...








