loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २९ मे २०२३ – सोमवार

May 29, 2023

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

वृषभ : हितशत्रूंवर मात कराल. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

मिथुन : मानसिक अस्वस्थता राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क : कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.

सिंह : दैनंदिन कामे यशस्वी होतील. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत.

कन्या : सार्वजनिक क्षेत्रात तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.

तूळ : काहींना विविध लाभ होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. तुम्ही आपल्या मतांबद्दल आग्रही रहाल.

धनू : प्रवास सुखकर होतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मकर : तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. मनोबल आणि आत्मविश्‍वास उत्तम राहील.

कुंभ : महत्त्वाची कामे पूर्ण होतील. भागीदारीतील मतभेद कमी करू शकाल.

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. मनोबल कमी राहील.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.