loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २ जून २०२३ – शुक्रवार

Jun 2, 2023


मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. मनोबल कमी राहील.

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. वैचारिक जीवनात परिवर्तन होईल.

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

कन्या : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे इतरांवर प्रभाव राहील.

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.


अजून बातम्या वाचा..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.