मनमाड – (अनिस शेख) फुले शाहु आम्बेडकर मुस्लिम विचार मंच संथापक माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे,हाजी शफी मुसा यांच्या मार्गदर्शनाखाली मंच चे अध्यक्ष बेग चाचा, बौद्धचार्य सुरेश आहिरे, हाजी रफीक बाबुजी यांच्या हस्ते नुकतेच रुजू झालेले नांदगाव मनमाड विभागीय पोलिस उप अधीक्षक(DYSP) सोहेल शेख यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी फिरोज शेख, समाजसेवक जाविद शेख ईमेज वाले, विलास भोसले, हाजी नज़ीर पठाण,पत्रकार आमिन शेख, शकील खान, ईस्माइल पठाण आदि मान्यवर उपस्थित होते.
चारा पाण्याच्या शोधात हरीण ठार हरणांच्या मृत्यूचा सिलसिला सुरूच !
नांदगाव : मारुती जगधने नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द शिवारात हरीण काळवीट, मोर,लांडगे,कोल्हे...











