loader image
[ays_poll id=7]

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव विधी व न्याय सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी ॲड. सुधाकर मोरे यांची नियुक्ती

Jun 18, 2023

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार ,जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे, विधानसभा संपर्क प्रमुख शिर्के मार्गदर्शनाखाली ॲड. सुधाकर मोरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव विधी व न्याय सेनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती 17 जून 2023 रोजी शिवसेना भवन दादर येथे करण्यात आली.त्यांच्या नियुक्ती बद्दल शहर प्रमुख माधव शेलार,उप जिल्हा प्रमुख संतोष बळीद,संपर्क प्रमुख प्रवीण नाईक,तालुका प्रमुख संतोष गुप्ता,शशिकांत मोरे,जिल्हा उप संघटक संजय कटारिया,तालुका उप प्रमुख संतोष जगताप,पिंटू कटारे, प्रमोद पाचोरकर,विजू मिश्रा,कैलास गवळी,विनय आहेर,लियाकत शेख,भाऊ पाटील,राजाभाऊ आहेर,युवा सेनेचे इरफान शेख,अंकुश गवळी,लीलाताई राऊत,जयस्वाल भाभी, मुक्ताताई नलावडे,शहर प्रमुख महिला आघाडी सुरेखा मोरे,गोटू केकान, विकी सुरवसे,छोटू राऊत,पंडित सानप, अशोक पदमर, दिलीप सोळसे रमेश हिरण,प्रवीण सूर्यवंशी, कचरू आव्हाड आदींनी अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
.