loader image
[ays_poll id=7]

मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस कायम करावी – आमदार कांदे यांची मागणी

Jun 29, 2023


गोदावरी एक्सप्रेस मनमाड पूर्ववत कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी, मनमाड वरूनच, त्याच वेळेवर सुरू करण्यात यावी या विषयावर आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आज केंद्रीय मंत्री डॉ.भारती ताई पवार यांच्याशी चर्चा केली.
नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड येथून हजारोंच्या संख्येने नोकरी, व्यवसाय तसेच विविध कारणांसाठी गोदावरी एक्सप्रेस ने प्रवासी जात असतात. म्हणून लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री, राज्य मंत्री, डॉ.भारतीताई पवार तसेच प्रवासी संघटनेचे पदाधिकारी मिळून बैठक लाऊन योग्य तोडगा काढू असे या वेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले.
या बैठकीत शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ भाऊ गिडगे, तसेच मनमाड शिवसेना शहरप्रमुख मयूर भाऊ बोरसे, मनमाड नाशिक प्रवासी सेवाभावी संस्था मनमाड गोदावरी चा राजा बहुउद्देशीय चारिटीबल संस्था पदाधिकारी व प्रवासी सदस्य, नरेंद्र खैरे ,मुकेश निकाळे , राहुल शेजवळ, एडवोकेट निखिल परदेशी , संदीप व्यवहारे आदि बैठकीत उपस्थित होते.

 


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत अंडर 16 आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने...

read more
शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक अखेर पुढे ढकलली...

read more
.