loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत आषाढी एकादशी सण साजरा

Jun 29, 2023

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल येथे आषाढी एकादशी सण साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर,मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, उपप्राचार्य वैभव कुलकर्णी, विश्वस्त धनंजय निंभोरकर, यांनी विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्याप्रमाणे या दिवशी केजी विभागाच्या चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणी, वारकरी आदींची वेशभूषा जूनियर आणि सीनियर च्या विद्यार्थ्यांनी केले होते. संस्कृती बिडवे हिने विठ्ठलाची वेशभूषा धारण केलेली होती. रुक्मिणीच्या वेशामधील नंदिनी कोल्हे, इच्छिता निकम, हिमांशी वेदांत मेहेत्रे, सोरोवरे आनंदी, दर्शना शर्मा, देवांशी नरवडे, अन्वी हाणगे,ग्रीष्मा परदेसी, ऋग्वेद देवरे,सायली दारुंटे, अवनी भिलारे, ऋषिकेश कातकडे, सुजित खरे, दुर्गेश कापडे, नेहा कातकडे,ऋतिका खिलौसिया, नेहा कर्डक, सोहम दराडे,खुशाल इंगळे, लकी पवार, पर्ल शेजवळ, अवनी आव्हाड,स्वराज दरगुडे, वैदेही दीक्षित, कीयारा उबाळे, चिरायू जगताप, अर्णव फड, साईश्री पवार,गीतांश जाधव, ओजस्वी देशपांडे,जाधव निधी,दर्शनी चोरमल, पल्लवी राजभर यांनी धारण केलेली होती. या दिवशी विठ्ठल पालखी सजवण्यात आली होती वेशभूषा करून आलेल्या मुलांची दिंडी काढण्यात आली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राचार्य यांनी मुलांना आषाढी एकादशी व संतांबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मार्गदर्शन म्हणून श्रीमती गायत्री मिश्रा, सौ अर्चना संसारे,सौ मेधा हलवार,सौ सुजाता ठाकरे,सौ वैशाली रसाळ, सौ स्वाती बिडवे, सौ अंजली लहाने,सौ विनिता उबाळे, कुमारी भारती पवार,आणि इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योति क्षीरसागर यांनी केले यावेळेस पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.