loader image
[ays_poll id=7]

मोबाईल अँप द्वारे ई_ पीक पाहणी नोंद करा . डॉ. सिद्वार्थ मोरे

Jul 3, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची ई- पीक पाहणी आपल्या मोबाईल अँप च्या मदतीने आपल्या ७/१२ उताऱ्यावर विविध पीकांची नोंदणी करता येणे शक्य झाले असून शेतकरी बांधवानी आपल्या पीकांची नोदं करूण घ्यावे असे आवाहन नांदगाव चे तहसिलदार डॉ. सिद्वार्थ मोरे यांनी केले आहे.
महसुल विभागाचा ई = पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगष्ट २०२१ पासून राबविण्यात येत आहे .या अँपद्वारे आतापर्यत १. ८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रजिस्टेशन केलेले आहे.
खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणी साठी ई- पीक पाहणीचे २. ० . ११ हे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन गुगल व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई- पीक पाहणी मोबाईल अँपद्वारे पीक पाहणी मोबाईल अँप द्धारे नोंद करण्यासाठी १ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे . तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधी मध्ये आपली पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही.


अजून बातम्या वाचा..

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.