loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय डॉक्टर दिन व जागतिक सनदी लेखापाल दिन साजरा

Jul 4, 2023

महात्मा गांधी विद्यामंदीर संचालित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात , वाणिज्य विभाग व महिला कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय डॉक्टर दिन व जागतिक सनदी लेखापाल दिन साजरा करण्यात आला. मनमाड येथील डॉक्टर नितीन जैन यांनी “दैनंदिन आहार पद्धती ” याबाबत सविस्तरपणे आपले विचार व्यक्त केले. सनदी लेखापाल श्रेणिक बरडिया यांनी Old and New Tax Regime या विषयावर मार्गदर्शन केले तसेच सनदी लेखापाल ऋषभ ओस्तवाल यांनी Deduction Allowed to Salaried Employees या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. व्ही.पाटील यांनी हेल्थ आणि वेल्थ सांभाळणाऱ्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व याविषयी मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला कक्षाच्या विभाग प्रमुख प्रा. कविता काखंडकी यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आरती छाजेड यांनी केले व आभार प्रदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. शिवाजी थोरे यांनी केले. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जी. एल. शेंडगे , प्रा. ज्योती पालवे (बोडके) , कुलसचिव समाधान केदारे , पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे आणि सर्व विभागातील विभाग प्रमुख, प्राध्यापक बंधू भगिनी आणि

कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक वृंद तसेच प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.