loader image
[ays_poll id=7]

भाजपाची टिफीन पार्टी संपन्न केंद्र सरकारने ९ वर्षात राबविलेल्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात – ना.भारती पवार

Jul 8, 2023


नांदगाव विधानसभा मध्ये भाजपा तर्फे आयोजित टिफिन पार्टी (एकत्रित स्नेहभोजन )या अभिनव कार्यक्रमत मध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ सौ भारतीताई पवार यांचा प्रत्यक्ष सहभाग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व तील केंद्र सरकार ला 9 वर्ष पूर्ण झाली म्हणून संपूर्ण भारतात भाजपा तर्फे मोदी @09 हे महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याच कार्यक्रम नांदगाव विधानसभा क्षेत्रा अंतर्गत भाजपाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते,हितचिंतक यांच्यात संवाद दृढ व्हावा या साठी टिफिन पार्टी (एकत्रित स्नेह भोजन )श्री क्षेत्र नस्तनपूर येथे कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. या अभिनव टिफिन पार्टी (स्नेह भोजन ) कार्यक्रम मध्ये दिंडोरी लोकसभा क्षेत्रा च्या खासदार तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ सौ भारती पवार यांनी प्रत्यक्ष सहभागी होत भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, हितचिंतक यांचे सोबत स्नेह भोजन केले. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ भारती ताई पवार यांनी सर्वच पदाधिकारी सोबत थेट संवाद साधत व गत नऊ वर्षा च्या काळात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा मधील सरकार च्या लोक कल्याणकारी योजना / झालेली विकास कामे /शक्ती शाली भारत साठी चे ऐतिहासिक निर्णय हे तळागाळा तील सर्व सामान्य नागरिकांना पर्यंत पोहवावे असे आवाहन केले यावेळी भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा नासिक जिल्हा व्यापारी प्रकोष्ठ चे जिल्हा अध्यक्ष दत्तराज छाजेड, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा नासिक जिल्हा सचिव सागर फाटे, स्वप्नील शिंदे, भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस संजय सानप, भाजपा नांदगाव शहर अध्यक्ष उमेश उगले, भाजपा किसान मोर्चा नासिक जिल्हा उपाध्यक्ष विक्रम निकम,भाजपा भटके विमुक्त आघाडी चे जिल्हा सरचिटणीस अकबर शहा , भाजपा मनमाड शहर सरचिटणीस नितीन परदेशी, नांदगाव विधानसभा चे सुरेश काळे, भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दिपक पगारे, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रमोद जाधव भाजपा तालुका उपाध्यक्ष राजेश शर्मा , डॉ तुसे, जातेगांव गट प्रमुख ब्रिजेश पाटील, राजूदादा कदम पाटील, देवीदास व्यवहारे, भाजपा सोशल मिडीया प्रमूख अप्पा साहेब मडके ,कृष्णा देहडराय, शहर सरचिटणीस राजू अहीरे आदी भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यां सह भाजपा चे नांदगाव शहर ग्रामीण, मनमाड शहर , निमगाव गट भागातील भाजपा पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आदी सह भाजपा कार्यकर्ते व हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांनी नांदगाव विधानसभा मधील शेतकरी /आदिवासी /कामगार /व्यापारी /विध्यार्थी व सर्व सामान्य नागरिक यांच्या समस्या ही जाणून घेत विविध निवेदने स्वीकारली.


अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.