loader image
[ays_poll id=7]

सागर जाधव यांचा शहर शिवसेनेतर्फे सत्कार

Jul 12, 2023

MPSC परीक्षेत भारतात 47 क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या श्री सागर साहेबराव जाधव रा.वडगांव याचा मनमाड शहर शिवसेना तर्फे सत्कार करण्यात आला.

त्या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे,बबलू पाटील, योगेश इमले, राकेश ललवाणी, युवासेना शहर आधिकारी योगेश इमले,अमिन पटेल, सुभाष मळवतकर उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या मुदत ठेवी घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला...

read more
बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून लाखो भाविक या यात्रेला जात असतात. केदारनाथ येथे यात्रेदरम्यान सात...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात काही...

read more
.