loader image
[ays_poll id=7]

शहरातील वाढत्या चोऱ्या आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेने धेतली पोलिस निरीक्षकांची भेट

Jul 12, 2023

मनमाड शहरातील वाढत्या चोऱ्या व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने मनमाड शहर पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली.

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध समस्यांवर तात्काळ उपायोजना करणे कामी मनमाड शहराचे पोलीस निरीक्षक थोरात यांच्याशी शिवसेना शिष्टमंडळाने चर्चा केली. गेल्या अनेक दिवसापासून शहरात वाहन चोरी, चेन स्नाचींग, मोबाइल चोरीच्या घटनेत खुप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसेच रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त पद्धतीने वाहन चालवणे, पार्किंग, वाहनाच्या कर्णकर्कश्श आवाज, वाहन जोरात चालवणे, महाविद्यालय परिसरात रोडरोमिओ वर बारीक लक्ष देणे, अशा विविध समस्यांवर तात्काळ योग्य ती कारवाई करण्या बाबत चर्चा झाली.
शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले सीसीटीव्ही फुटेज या आधारे चोरांच्या माहिती हस्तगत करणे, चोरीच्या घटनांचा लवकरात लवकर तपास लावणे, रोडरोमिओंवर तत्काळ कारवाई करणे तसेच विविध उपाय योजना करणे या विषयांवर शिवसेना शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक थोरात यांच्याशी चर्चा केली.
सविस्तर चर्चेनंतर शहर पोलिस स्थानकातर्फे सर्व उपायोजना तात्काळ राबविल्या जातील, गस्त वाढविल्या जाईल तसेच शहरातील या सर्व समस्यांवर बारीक लक्ष ठेवले जाईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहरप्रमुख मयुर बोरसे, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, लोकेश साबळे, युवासेना उपशहरप्रमुख मन्नू शेख, ऋषिकांत आव्हाड, प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.