loader image
[ays_poll id=7]

HPCL च्या माध्यमातून न.प.शाळा क्र.10 मध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा साजरा

Jul 15, 2023

मनमाड-प्रतिनिधि(अनिस शेख) नगर परिषद शाळा क्र. 10 मनमाड मध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता पंधरवडा HPCL च्या मदतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी श्री.मेश्राम साहेब ( Hindustan Petroleum Corporation Limited ) व श्री.अशिष मिश्रा, श्री किरण मेहेत्रे,श्री.पप्पु जगताप श्री.राहुल हिरे,श्री. संतोष एळिंजे हे होते.
स्वच्छता पंधरवडा अंतर्गत विविध घोषवाक्य तयार करण्यात आले.त्यात प्रामुख्याने स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय ,जिवनाचे एक तत्व, स्वच्छतेचे महत्त्व, स्वच्छता हर घर,स्वच्छ करू सर्व नगर इ.घोषवाक्य घेण्यात आली.

स्वच्छता पंधरवडा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.त्यासाठी लागणारे सर्व साहित्य HPCL कंपनीने दिले.त्यात प्रामुख्याने कंपास, रंगपेटी,शालेय पॅड सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले.शिक्षण मंडळाचे माजी सदस्य तथा मा.नगरसेवक प्रमोद दौलतराव पाचोरकर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल सांगळे होते. नितीन शिक्केनिस, सौ.लिलावती शिक्केनिस,देवेंद्र पवार, सौ. रुपाली प्रल्हाद शिंदे ,अरविंद जाधव, सौ.रुबिना खान,श्री.गोविंद कांदळकर,सौ.योगिता कांदळकर, सौ. आक्काबाई कांदळकर,श्री. श्रीराम कांदळकर,सौ.वैशाली महाले.इ.सदस्य हजर होते.
विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय शिक्षकवर्ग अनुक्रमे श्री.बि.के.गवळी,श्री.एस.एस नाईकवाडे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड महाविद्यालयास ‘नँक’ कडून अ (३.२२) मानांकन.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड महाविद्यालयास ‘नँक’ कडून अ (३.२२) मानांकन.

  महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मनमाड महाविद्यालयास...

read more
बघा व्हिडिओ  – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

बघा व्हिडिओ  – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

मनमाड - दीड दोन वर्षांपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेतील एकात्मता चौकात काँक्रीटीकरण रस्ते...

read more
चांदवडी पेढ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारून भीम जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन!

चांदवडी पेढ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारून भीम जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन!

      दि.१४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न ,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात सर्वत्र...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा , अंशुमान सरोदे व रोहित पवार नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात तर दक्ष पाटिल चिराग निफाडकर राखीव खेळाडू

भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा , अंशुमान सरोदे व रोहित पवार नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात तर दक्ष पाटिल चिराग निफाडकर राखीव खेळाडू

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

चांदवड - हिंदुस्थानचे युगपुरुष श्रीमंत सुभेदार 'मल्हारराव होळकर' जन्मोत्सव सोहळा श्रीमंत महाराजा...

read more
.