loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १९ जुलै २०२३ – बुधवार

Jul 19, 2023

मेष : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : शत्रुपिडा नाही. आध्यात्मिक प्रगती होईल.

तुळ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृश्‍चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.आरोग्य उत्तम राहील.

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मीन : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.