भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
राज्यातील सध्याच्या वीज संकटाला केंद्र सरकार जबाबदार : ना. तनपुरे
मनमाड :- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे मनमाड येथे एका दवाखान्याच्या उद्घाटनासाठी आले असता...











