loader image
[ays_poll id=7]

विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर उपाययोजना कराव्यात – मनमाड शहर शिवसेनेचे म. गांधी महाविद्यालयास निवेदन

Jul 20, 2023

मनमाड येथील म.गांधी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण व शहरातील विद्यार्थिनींना होणारा विविध प्रकारचा त्रास, अडचणी तसेच विविध नियम काटेकोर पने पाळण्याची गरज अशा विषयावर विद्यालयाचे प्राचार्य यांना भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना उप जिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, आसिफ शेख,आझाद पठाण,सुभाष मालवतकर,लाला नागरे,अमोल दंडगव्हाल,दिनेश घुगे,मुकुंद झालटे,सिद्धार्थ छाजेड, अजिंक्य साळी,लोकेश साबळे, स्वराज वाघ,मनू शेख, आसिफ पठाण,कुणाल विसपुरकर, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.