loader image
[ays_poll id=7]

मणिपूर घटनेचा मनमाड शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे निषेध – आरोपींना फाशी देण्याची मागणी

Jul 25, 2023

मणिपूर राज्यात दोन महिलांची नग्न हिंड काढत त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केल्याच्या घटनेच्या नीच प्रवृत्तीचा शिवसेना शिंदे गट महिला आघाडी जळजळीत निषेध करीत असून या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत महिलांच्या बाबतीत शासनाने अतिशय कठोर कायदे करून त्यांना संरक्षण द्यावे जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत निषेध करण्यात आला.
शिवसेना शिंदे गट महिला आघाडी या निवेदनाद्वारे संबंधित गुन्हेगारस व अशा नराधमास त्यांना लवकरात लवकर फाशी शिक्षा द्यावी जेणेकरून अशा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर वचक बसेल व बळी ठरलेल्या मुलींना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल. शिवसेना मनमाड शहर महिला आघाडी तर्फे मनमाड शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना निवेदन देताना शिवसेना महिला शहर प्रमुख संगीता बागूल, विधानसभा संघटक पूजा छाजेड, उपशहर प्रमुख सुरेखा ढाके, शहर संघटक नीता लोंढे, छाया कोकाटे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख...

read more
🔶 फलक रेखाटन🔶 दि. २३ फेब्रुवारी २०२४ स्वच्छतेचे पुजारी , संत गाडगेबाबा जयंती निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !!

🔶 फलक रेखाटन🔶 दि. २३ फेब्रुवारी २०२४ स्वच्छतेचे पुजारी , संत गाडगेबाबा जयंती निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !!

फलक रेखाटन- देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव....

read more
भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एकात्मता चौक येथील दुकानांमध्ये 21 फेब्रुवारीच्या रात्री...

read more
.