loader image
[ays_poll id=7]

इंद्रायणी नगर वासियांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे

Jul 25, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव नगरपरिषदेच्या विरोधात शहरातील इंद्रायणी नगर ‘ भोलेनगर वासिय गेले दोन दिवस न. पा . च्या कार्यालयासमोर उपोषणास बसले होते . आज मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी अखेर उपोषण मागे घेतले.

शहरातील इंद्रायणी नगर ‘ भोलेनगर येथील नागरिकांना शहरात येण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही . म्हणून येथील नागरिकांनी आर . पी. आय . आठवले गटाचे शहर अध्यक्ष महावीर जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेली दोन दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू केले होते . आज् अखेर मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी रेल्वेलाईन जवळील लझ्मी चित्र मंदीरापासून येवला रोड पर्यंत लेडींनदी वर पर्यायी पूल त्वरीत सुरु करू असे आश्वासन दिल्याने नागरिकांनी अखेर उपोषण मागे घेतले .

अजून बातम्या वाचा..

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.