loader image
[ays_poll id=7]

चांदवड तालुक्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मोर जखमी

Jul 29, 2023

चांदवड
तालुक्यातील वाकी बुद्रुक गावाच्या परिसरात शुक्रवारी (दि. २८) मोकाट कुत्र्यांनी मोरावर हल्ला करून जखमी केले होते. या जखमी मोराला पोलिसपाटील रत्ना पोळ व सामाजिक कार्यकर्ते भागवत झाल्टे यांनी पाणी पाजल्याने मोर शुद्धीवर आला. त्यानंतर मोर पुन्हा वनात उडून गेला. चांदवड शहर व तालुक्यातील गावांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. हे कुत्रे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या – नागरिकांवर हल्ले करीत आहेत. आता तर या कुत्र्यांनी मोर, गाय यांच्यावर हल्ले करणे सुरू केले आहे. यामुळे तालुक्यातील मोकाट कुत्र्यांचा
प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी झाल्टे यांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
.