मेष : शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. शासकीय कामात यश मिळेल.
वृषभ : संततिसौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला प्रतिष्ठा लाभेल.
मिथुन : गडी, नोकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.
कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य मिळणार आहे.
सिंह : तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल.कौटुंबिक सौख्य लाभेल.
कन्या : नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.
तुळ : एखादी मानसिक चिंता राहील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
वृश्चिक : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विवाहेच्छुंचे विवाह जमतील.
धनु : जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण व दगदग वाढेल.
मकर : विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रवासाचे योग येतील.
कुंभ : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
मीन : नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. मुलामुलींच्यासाठी जादा खर्च होईल.