loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल & ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

Aug 1, 2023


मनमाड : एच.ए.के. हायस्कूल & ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये दिनांक 1/8/2023 रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शाळेचे पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.
शाळेचे ज्येष्ठ शिक्षक परवेज काझी,शानूल जगताप सर, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेतील सर्व विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.उपशिक्षक शानूल जगताप सर व उपशिक्षक अनिस खान सर यांनी मार्गदर्शन केलेले विदयार्थी,विद्यार्थीनींनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या जिवन कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षिका सविता सचिन कराड उपशिक्षक प्रदीप पाटील यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे सर व संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.