loader image
[ays_poll id=7]

आ. सुहास कांदे यांच्या हस्ते श्रीराम नगर ग्रामपंचायत येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

Aug 8, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव शहरानजीक असलेल्या श्रीरामनगर ग्रामपंचायत येथे आ. सुहास कांदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण आज करण्यात आले.
आज या ठिकाणी घंटा गाडी, ग्रीन जीम, लहान मुलांसाठी खेळणी, सौर ऊर्जा प्रकल्प या विकास कामांचे लोकार्पण, तसेच काँक्रीट रस्ता चे भूमीपुजन आ. कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे होते. मंचावर छत्रपती पुरस्कार विजेते श्री.विष्णू निकम सर, माजी सभापती सूमन निकम, सरपंच अर्चना गायकवाड, उपसरपंच सौ शुभांगी महाजन, सदस्या सौ कमल राऊत, सदस्या सौ नंदा खैरनार, माजी नगराध्यक्ष प्रदीप कासलीवाल उपस्थित होते.
प्रास्ताविक श्री विष्णू निकम सर यांनी केले , सूत्रसंचालन व आभार ग्रामसेवक अतुल सोनवणे यांनी केले.
या प्रसंगी माजी सभापती सुधिर देशमुख, शहर प्रमुख सुनिल जाधव, अतुल निकम, सदस्य सागर राऊत , सदस्य शुभम महाजन , वाल्मिक राऊत, सुधाकर राऊत, पप्पू महाजन, विजय महाजन, बाळू चौले, नंदकिशोर शर्मा आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0

अजून बातम्या वाचा..

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
.