loader image
[ays_poll id=7]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्या संदर्भात रिपाइंचे शहराध्यक्ष महाविर जाधव यांचे नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन.!

Aug 14, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा ही तमाम आंबेडकरी अनुयायी यांची फार वर्षांपूर्वीची मागणी आहे.

सविस्तर वृत्त असे की मुख्य नांदगाव शहरातील बाजार पेठेत प्रवेश करतांना समोरच सिंबॉल आॅफ नॉलेज,द ग्रेटेस नंबर वन इंडियन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र दर्शन होते शहरातील प्रवेश मार्गालाच सुंदर आकर्षक भव्य-दिव्य अशी सुशोभीकरण करुन पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा ही मागणी अनेक वर्षांपासून नांदगाव शहरातील आंबेडकर अनुयायी यांची प्रलंबित आहे मनमाड येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे त्याच पद्धतीने नांदगाव शहरातील नगरपालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण झाले तसेच शिवसृष्टी मोठ्या प्रमाणात जलदगतीने काम चालू आहे. नांदगाव शहरात मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक थोर महापुरुषांच्या पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम सुरू असुन अहिल्यादेवी होळकर यांचे देखील पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम चालू आहे याच पद्धतीने बौध्द समाजातील बांधवांचा देखिल आनंद द्विगुणित व्हावा यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पूर्णा कृती पुतळ्याचे काम लवकर व्हावे,ही समस्त आंबेडकरी जनतेची मागणी आहे.असे निवेदन आज रिपाइंच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे व लवकरात लवकर आमच्या मागणीला न्याय मिळाला अशी अपेक्षा व्यक्त करुन रिपाइंच्या वतीने विनंती करण्यात आली आहे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी रिपाइंचे शहराध्यक्ष महावीर जाधव,गौतम काकळीज प्रशांत गरूड,किरण पवार, सोहेल रंगरेज,राज पवार, दिपक मोरे,जफर शेख, सोमनाथ चौधरी,निलेश जाधव यादींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.