चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील माध्यमिक विद्यालय शिंगवे येथे विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या हिंदवी नितीन बोरसे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गांगुर्डे सर,संस्थेचे सचिव सुखदेव नाना बोरसे, सरपंच आत्माराम खताळ,उपसरपंच नंदू खताळ संजय बोरसे, तसेच रामा खताळ रमण डावरे, नितीन बोरसे, वाले सर, खताळ सर, संजय अहिरे,समाधान मढे, देवरे सर, शेळके सर, माळी सर,कमलाकर सर आदी उपस्थित होते.

ब्राम्हण समाजाला संरक्षण मिळावे – श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड ची मागणी
मनमाड - बीड येथील पिंपरगव्हाण रोड येथील रहिवासी असणारे राऊतमारे कुटुंबीयांवर झालेल्या भ्याड...