आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून सुरू असलेल्या मोफत फिरता दवाखाना व मेडिकल कॅम्प च्या माध्यमातून ज्या रुग्णांना मोतिबिंदू शस्त्रक्रिया सांगितली आहे अशा मनमाड शहरातील नागरिकांना आज शस्त्रक्रियेसाठी नाशिक येथे पाठवण्यात आले.
या साठी स्वतंत्र बस व्यवस्था, चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून शस्त्रक्रिया झाल्यानंतर सर्व जेष्ठ नागरिकांना बस ने मनमाड येथे आणले जाणार आहे.
मोफत फिरता दवाखाना अभियान अंतर्गत मोफत डोळे तपासणी, मोफत चष्मे, मोफत मोतबिंदू शस्त्रक्रिया आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून करून दिले जात आहे.
मतदारसंघातील गावा गावात या मेडिकल कँप व मोफत शासकीय सुविधा देण्यात येत आहे. या सर्व सुविधांचा नागरिक मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत.
मनमाड शहरातील प्रथम मानाच्या श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना
पालखी मिरवणुक पारंपरिक पद्धतीने उत्साहात संपन्न मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला...









