loader image
[ays_poll id=7]

माथाडी भवन येथे स्वातंत्र्य दिवस साजरा

Aug 17, 2023

मनमाड येथील माथाडी भवन येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त मनमाड बाजार समितीचे सभापती माजी आमदार संजय पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी उपसभापती कैलास भाबड बाजार समितीचे संचालक गणेश धात्रक, दीपक गोगड, रमेश कराड,मेजर सुभाष उगले, मधुकर उगले,व्यापारी संचालक रुपेश शेठ ललवाणी, दादा बंब, बाजार समितीचे सचिव बाळासाहेब राठोड, व्यापारी उमाकांत पाटील, शब्बीर शेख, बंटी शेट, हमाल मापारी पतसंस्थेचे चेअरमन सुनील भाबड, व्हा चेअरमन शंकर सोनवणे, संचालक शंकर गाभणे, सुभाष दराडे, काळू आव्हाड, भाऊसाहेब भुरे, अमोल घुगे, रवी सोनवणे, कामगार गजानन सोनवणे, सुनील काकड,आण्णा घुगे, माणिक आव्हाड, संदीप ठोंबरे, ज्ञानेश्वर सानप, दत्तू सांगळे, अरुण उगले, गणेश बुरकुल, सुनील घुगे,ज्ञानेश्वर सांगळे, विजय आव्हाड,सूर्यभान सांगळे, नामदेव ठोंबरे,श्रावण खताळ,चंद्रभान दराडे,चंद्रकांत सांगळे, गोकुळ सांगळे, मच्छिंद्र काजीकर, सागर दराडे, आकाश सांगळे, योगेश घुगे, दत्तू धात्रक,प्रेमराज सांगळे,आकाश धात्रक, अमोल ईपर,बाळू उगले, रावसाहेब बोरसे, नकुल दराडे,रामनाथ गिरी,अमोल गोसावी,प्रभाकर दरगुडे, संतोष गिते, सागर सोनावणे, जनार्धन थोरे, छबू घुगे,सुनील घुगे, सोमनाथ काकड, रामदास आचपळे, देविदास सांगळे, जनार्दन बेदाडे, विजय दरगुडे, हमाल मापारी सहकारी पतसंस्थाचे सचिव धनराज उगले यावेळी सर्व माथाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
.