loader image

नामको बँकेचे जनसंपर्क संचालक सुभाषभाऊ नहार यांची तालुका मल्टीपर्पज सोसायटीला सदीच्छा भेट

Aug 18, 2023


 

नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव तालुक्याचे सहकार क्षेत्रातील अभ्यासू ,जाणकार व्यक्तिमत्व तसेच भालूर गावचे सुपुत्र श्रीमान सुभाषभाऊ नहार यांची नासिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या जनसंपर्क संचालक पदी निवड झाल्यानंतर नांदगाव येथे सदिच्छा भेटीसाठी आले असता येथील नांदगाव तालुका मल्टीपर्पज कोआँप संस्थेत सदिच्छा भेट दिली या भेटी प्रसंगी नांदगाव तालुका गटसचिव बांधवांच्या वतीने नांदगाव स्टेशन सोसायटीचे मा.चेअरमन इंजिनिअर श्री शरद पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी मल्टीपर्पज संस्थेचे सचिव श्री बाळासाहेब पवार ,भालूर संस्थेचे सचिव श्री प्रकाश कापसे, मोहेगाव सचिव श्री खंडेराव गुंडगळ बाणगाव सचिव श्री संजय फणसे ,वंजारवाडी सचिव दत्तू शिदें आदी उपस्थित होते .


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.