loader image
[ays_poll id=7]

रविवारी बास्केटबॉल पंच उजळणी शिबिराचे आयोजन

Aug 19, 2023


झेवियर्स स्पोर्ट्स क्लब आणि सेंट झेवियर्स हायस्कुल,मनमाड यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी बास्केटबॉल या खेळाचे जिल्हास्तरीय पंच उजळणी शिबीर आयोजित केले आहे. सदर शिबिरात राष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक व नाशिक जिल्हा अमेच्युअर बास्केटबॉल संघटनेचे श्री. राजेश क्षत्रिय सर मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर पंच शिबिरात (Refree Clinic) अधिकाधिक क्रीडा शिक्षक व बास्केटबॉल प्रेमी तसेच खेळाडु यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सेंट झेवियर्स हायस्कुल चे मुख्याध्यापक फादर माल्कम आणि जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री दिवाकर दोंदे सर यांनी केले आहे.

ठिकाण -सेंट झेवियर्स हायस्कुल,येवला रोड
मनमाड

वेळ – सकाळी ठीक 10 वाजता


अजून बातम्या वाचा..

प्रग्यानच्या चाकांनी चंद्राच्या मातीवर उमटवला अशोकस्तंभ व इस्त्रोचा लोगो…….. आणि सातबाराचा उतारा

प्रग्यानच्या चाकांनी चंद्राच्या मातीवर उमटवला अशोकस्तंभ व इस्त्रोचा लोगो…….. आणि सातबाराचा उतारा

नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगावची सुकन्या पुजा नारायण दंडगव्हाळ हिचा इस्त्रोच्या चांद्रयान मोहीमेत...

read more
भाटगाव येथे कार्यशाळा संपन्न – १२० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग – साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

भाटगाव येथे कार्यशाळा संपन्न – १२० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग – साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

भाटगाव तालुका चांदवड येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शाडूमाती पासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती...

read more
.