loader image

नाशिक जिल्हातील कांदा मार्केट बेमुदत बंद

Aug 20, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० % शुल्क लागू केल्याने याचा परिणाम नासिक जिल्हातील शेतकऱ्यावर व व्यापारी वर्गावर होणार असून शासनाच्या जाचक निर्णया विरोधात आज जिल्हा व्यापारी असोसिएशन मिटिंग लासलगाव येथे जिल्हाअध्यक्ष श्री खंडूशेट देवरे यांच्या अध्यक्षते खाली होवून त्यामध्ये एकमताने मार्केट बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.तरी सर्व जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीच्या व्यापारी बांधवानी या बेमुदत बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा असाशिएशन केले आहे .

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.