loader image
[ays_poll id=7]

प्रज्वल बोथरा माँ हुलसा पुरस्काराने सन्मानित!

Aug 22, 2023

मनमाड येथील जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आनंद बोथरा यांचे चिरंजीव प्रज्वल बोथरा यास नगर जिल्ह्यातील चिंचोडी येथे माँ हुलसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जैन धर्माचे आचार्य सम्राट प.पु.आनंदऋषीजी म.सा. यांचे जन्मगाव चिंचोडी येथे आनंदतीर्थ महिला परिषद यांच्या वतीने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. जैन धर्मातील महत्वाचे प्रतिक्रमण ही अतिशय कठीण अशी विधी पुर्ण केल्याबद्दल प्रज्वलला सन्मानित करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

रावण दहन होणार प्रेक्षकांशिवाय; नवरात्रौत्सवासाठी गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

रावण दहन होणार प्रेक्षकांशिवाय; नवरात्रौत्सवासाठी गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात नवरात्र उत्सवाला  सुरुवात होणार आहे. मात्र, कोरोनाचं संकट कायम...

read more
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ! डॉ.भारती पवार यांचेकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी..

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ! डॉ.भारती पवार यांचेकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी..

सध्या नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडून काढले असून जोरदार पावसाने ढगफुटी सारखी परिस्थिती...

read more
.