loader image
[ays_poll id=7]

भालुर येथे 10 कोटीच्या कामांचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

Aug 27, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव तालुक्यातील भालुर येथे केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार व आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत . यामध्ये 7 कोटी रुपयांची कामांचे लोकार्पण तसेच 3 कोटी रुपयांचे प्रस्तावित कामाचे भूमिपूजन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आज केले.
या मध्ये स्वागत कमान, अंगणवाडी 1व 2, स्मशानभूमी, जलशुध्दीकरण केंद्र, बाजार शेड, मंगल कार्यालय, भोजनालय, वधू वर कक्ष अशा विविध विकास कामांचे लोकार्पण आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या मुखातून निघालेला शब्द मी फुलासारखा झेलेल. आपल्याला जे जे काही पाहिजे ते सहकार्य मी करेल असे मत आपल्या मनोगतातून आमदार सुहास आण्णा कांदे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य मंत्री भारती ताई पवार दिल्लीहून ऑनलाईन हजार होत्या, आपल्या भाषणात त्यांनी शहरात मिळणाऱ्या सुविधा ग्रामीण भागातील नागरिकांनी मिळाव्या या हेतूनं विविध योजनेतून हे काम उपलब्ध करून दिले आहे, आमदार सुहास आण्णा कांदे आणि मी त्यांची बहीण मिळून आपल्या मतदारसंघासाठी सदैव विकासाचे धोरण घेऊन काम करत आहे असे त्यांनी सांगितले.
यावप्रसंगी सरपंच अर्चना निकम, उप सरपंच सिंधुबाई निकम, सरपंच राजाभाऊ पवार , साईनाथ गिडगे, अल्ताफ खान, किरण देवरे, प्रमोद भाबड, गट विकास अधिकारी गणेश चौधरी, दत्तराज छाजेड, राजाभाऊ जगताप, बबलू पाटील, किशोर लहाने, बाळासाहेब आव्हाड, अंकुश कातकडे, संजय आहेर, बापूसाहेब जाधव, सागर आहेर, अशोक निकम, सोमनाथ घुगे,पप्पू कुणगर, अशोक आयनोर, राजू सांगळे, कैलास घोरपडे, संतोष लाहिरे, राजेश शिंदे, दशरथ लहीरे, प्रकाश काकड, राजेश निकम, शालूबाई थेटे,दिगंबर निकम,विक्रम निकम, देविदास निकम,मनीषा मेंगळ,राजेश निकम,गणपत निकम, नंदू इल्हे, भागवत पवार, आरती सोनवणे, वसंत निकम,शिवाजी ढगे,विठ्ठल सोमासे, तुकाराम निकम,लहानू निकम,नामदेव पाटील,अरुणा पवार, दत्तू बोराडे,दादासाहेब धनगे, रामदास निकम, ग्रामसेवक वाय.एस.निकम
आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय आहेर यांनी तर सूत्रसंचालन सोमनाथ तळेकर यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.