loader image
[ays_poll id=7]

पावसाअभावी नांदगाव तालुक्यातील पिके करपली – आमदार कांदे यांनी केली शेतात जाऊन पाहणी

Aug 27, 2023


भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.


अजून बातम्या वाचा..

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
.