loader image
[ays_poll id=7]

आभा कार्ड चे वितरण – युवा नेते अमोल दंडगव्हाळ यांचा पुढाकार

Aug 28, 2023

शिवसेना मनमाड शहर व अमोल दंडगव्हाळ दोस्ती मित्र मंडळ तर्फे युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान आभा कार्डची नोंदणी करण्यात आली होती.सदर कार्डचे वितरण आज नागरिकांना फरहान खान यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे,युवासेना शहरआधिकरी योगेश इमले,आसिफ शेख,राजाभाऊ भाबड,अमीन पटेल, आझाद पठाण,जाफर मिर्झा,लाला नागरे,पिंटू वाघ,सुभाष माळवतकर,स्वराज देशमुख,सिद्धार्थ छाजेड,अजिंक्य साळी,करण बहोत,आसिफ पठाण,महेश बोराडे, कुणाल विसापूकर, संजय बहोत,सूरज चूनियान,किशोर व्यवहारे
आनंदा बारसे,करण सौदे,साहिल बोरचाटे,शुभम कोंडुरकर,दिनेश औटे,
शिवाजी गवळी,योगेश चौधरी,प्रज्ञेश पंडित,अमोल इंगोले,देवेंद्र घटे,सचिन पाथरे,सोनू शेख,अमित दंडगव्हाळ,
भूषण बारसे,कैलास बारसे,मोहित दांडगव्हाळ,प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.