loader image

मनमाड पोस्ट खात्यातील पोस्टमन हरिवंश टावरी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित

Aug 30, 2023


मनमाड पोस्ट ऑफिस येथे सेवा बजावणारे पोस्टमन हरिवंश टावरी यांना महाराष्ट्र सरकार च्या शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले, मूळचे अकोल्याचे असलेले टावरी हे लहानपणापासून बॉक्सिंग या क्रीडाप्रकारात उत्तुंग अशी कामगिरी करत आलेलं आहे , खेळो इंडिया गेम्स मध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळाले आहे , 2021-22 या वर्षसाठी जाहीर झालेल्या शिवछत्रपती पुरस्कार बॉक्सिंग या क्रीडाप्रकारात जाहीर झाला होता.राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला , हरिवंश टावरी यांची मनमाड पोस्ट ऑफिस मध्ये खेळाडू आरक्षणातून निवड झालेली असून मनमाड येथे कार्यरत आहे ,त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केल्याची माहिती मनमाड चे पोस्टमास्टर बाळासाहेब खैरनार ,शांताराम हरकल, विशाल सानप यांनी दिली व अभिनंदन व्यक्त केले. त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

 


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.