loader image

मनमाड ला पार्श्वगायक मुकेश यांच्या पुण्यतिथी निमित्त संगीत मैफिल संपन्न

Aug 30, 2023

मेलोडी किंग पार्श्वगायक मुकेश चंद माथुर म्हणजेच मुकेशजी यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या गत स्मृतींना उजाळा देण्यासाठी मनमाड येथील लोकमान्य सभागृह इंडियन हायस्कूल येथे संगीत मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन व्हाईस ऑफ मुकेश श्री.दाभाडे व श्री.मंगेश कुलकर्णी ( पॉपुलर इलेक्ट्रॉनिक्स) गांधी चौक यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणी संगीत दिग्दर्शन प्रा.विनोद मोगल अहिरे ( संगीत विशारद तथा संचालक ऑर्केस्ट्रा स्वर संबोधी) यांनी केले. या कार्यक्रमाला दर्दी रसिक प्रेक्षक आणि नाशिक,भुसावळ,येवला,मालेगाव,धुळे,नांदगांव येथील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
.