loader image

राशी भविष्य : ५ सप्टेंबर २०२३ – मंगळवार

Sep 5, 2023


मेष : नवे परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुमचा विशेष प्रभाव राहील.

मिथुन : व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. प्रवासाचे योग येतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कर्क : नवे स्नेहसंबंध जुळतील.नोकरीत उत्तम स्थिती राहील.

सिंह : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल.मानसिक त्रास संभवतो.

कन्या : नोकरीच्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

तुळ : महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल.महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. काहींची वैचारिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे.

धनु : खर्च वाढणार आहेत. वाहने चालवताना तसेच प्रवासामध्ये दक्षता घ्यावी.

मकर : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

मीन : प्रवास टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. अंदाज अचूक ठरतील.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.