बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि. नाशिक प्रकल्पांतर्गत कार्यरत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभागामध्ये प्रकल्प अधिकारी श्री.चंद्रशेखर पगारे आणि शितल गायकवाड मुख्यसेविका याच्यां मार्गदर्शना खाली ही मोहिम राबविण्यात आली.० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रामार्फत विविध सेवा दिल्या जातात..बालकांची पोषण स्थिती योग्य आहे किंवा कशी आहे ठरविण्यासाठी प्रत्येक महिन्याला अंगणवाडी सेविका ताई बालकांची वजन व उंची घेतात..यावरुन बालकांची श्रेणी ठरविली जाते..मध्यम कुपोषित व तिव्र कुपोषित बालके ही जास्त जोखमीची असतात..त्यामुळे अशा बालकांची विशेष काळजीही घेतली जाते..राष्ट्रीय पोषण माह मध्ये अंगणवाडी केंद्रांत लाभार्थीं बालकांची वजन व उंची घेवुन त्यांची पोषण श्रेणी ठरविण्यात येत आहे…यात विशेष करुन मध्यम कुपोषित (मॕम) व तिव्र कुपोषित (सॕम)आणि एसयुडब्लु अशा बालकांची शोध घेवुन त्यांच्या श्रेणी वर्धनासाठी प्रयत्न तसेच यावर जनजागृती केली जात आहे..तसेच गृहभेटीच्या माध्यमातुन मार्गदर्शन केले जात आहे..
राशी भविष्य : ११ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...







